इस्रायली पंतप्रधानांच्या मेकअपवर 4 कोटी खर्च, तीन महिन्यांत केसांवर 22 लाख उडवले
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या स्टायलिंग आणि मेकअपवर 2019 ते 2026 या कालावधीत जवळपास 4.7 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 4 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती सरकारी नोंदीतून समोर आली आहे. नुसत्या केसांवर अवघ्या तीन महिन्यांत 22 लाख रुपये उडवण्यात आले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये कील यारा विंकलर-शलित यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून या खर्चाचा तपशील … Continue reading इस्रायली पंतप्रधानांच्या मेकअपवर 4 कोटी खर्च, तीन महिन्यांत केसांवर 22 लाख उडवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed