तेहरानमधील एविन तुरुंग, सरकारी इमारतींवर इस्रायलचे हल्ले

अमेरिकेने अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्रायलमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. इस्रायलने पुन्हा एकदा इराणमध्ये हल्ला केला असून सरकारी इमारतींना लक्ष्य केले आहे. इराणच्या पर्ह्डो आण्विक पेंद्राचा परिसर, तेहरानमधील कुख्यात एविन हा तुरुंग आणि इराणचे निमलष्करी दल असलेल्या रेव्हलुशनरी गार्डचे मुख्यालयदेखील उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या हुकूमशहाला अद्दल घडवणार, अशी धमकी इस्रायलने दिली आहे. अमेरिकेने … Continue reading तेहरानमधील एविन तुरुंग, सरकारी इमारतींवर इस्रायलचे हल्ले