युद्धबंदीत इस्रायलचे बेफाम हल्ले,विश्वासघाताने इराण खवळला… आमचे बोट ट्रिगरवर!

इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम झाल्यानंतरही जगाचे टेन्शन कायम आहे. वादाचा केंद्रबिंदू आता होर्मुझवरून लेबनॉनकडे सरकला आहे. युद्धविरामाशी लेबनॉनचा संबंध नसल्याचे सांगत इस्रायलने तिथे बेफाम हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे इराण खवळला आहे. ‘‘हा विश्वासघात आहे. हे असेच सुरू राहिल्यास चर्चेला काडीचा अर्थ उरणार नाही. आमचेही बोट ट्रिगरवर आहे,’’ असा दम इराणने अमेरिका-इस्रायलला भरला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा … Continue reading युद्धबंदीत इस्रायलचे बेफाम हल्ले,विश्वासघाताने इराण खवळला… आमचे बोट ट्रिगरवर!