शुगर असणाऱ्यांनी बटाट्याऐवजी ‘ही’ भाजी खाणे सर्वात बेस्ट

मधुमेह झाल्यावर आपल्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. मधुमेह झाल्यानंतर आपल्यावर अनेक बंधनं येतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची बंधन हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर येते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. मधुमेहींना आहारातून अनेक आवडत्या गोष्टी वगळाव्या लागतात. मग ती भाजी कितीही आवडती असली तरी ती खाणे थांबवावे लागते. अशीच एक भाजी म्हणजे बटाट्याची … Continue reading शुगर असणाऱ्यांनी बटाट्याऐवजी ‘ही’ भाजी खाणे सर्वात बेस्ट