Quota for Muslims: पंतप्रधान मोदी बोलून फसले, त्यांच्याच मित्र पक्षाने केली होती अंमलबजावणी; सत्य उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक काँग्रेसच्या सरकारच्या मुस्लिम समाजाचा राज्याच्या ओबीसी यादीत समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. कर्नाटकच्या या निर्णयावर टीका करून मोदी चांगलेच फसल्याचे दिसत आहे. काँग्रेस हा ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू आहे, अशी टीका मोदी यांनी केली होती. मोदींनी या निर्णयावर टीका केली असली तरी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल सेक्युलर या … Continue reading Quota for Muslims: पंतप्रधान मोदी बोलून फसले, त्यांच्याच मित्र पक्षाने केली होती अंमलबजावणी; सत्य उघड