ते जिवंत कसे आहेत, हेच समजत नाही; ट्रम्प यांच्या डाएटवर अमेरिकेच्या आरोग्य सचिवांचे वक्तव्य

ट्रम्प यांच्या आहाराच्या सवयी अत्यंत असंतुलित असून ते सातत्याने आरोग्यास अपायकारक अन्न खातात आणि डाएट कोक पितात. ते अजून जिवंत कसे आहेत, हेच मला समजत नाही; पण ते जिवंत आहेत, असे वक्तव्य अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनिअर यांनी केले. ट्रम्प यांच्या आहाराच्या सवयींबाबत एका पॉडकास्टमध्ये बोलताना रॉबर्ट केनेडी म्हणाले की, ते मॅकडोनाल्ड्ससारखे आरोग्यास … Continue reading ते जिवंत कसे आहेत, हेच समजत नाही; ट्रम्प यांच्या डाएटवर अमेरिकेच्या आरोग्य सचिवांचे वक्तव्य