Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी

हिंदुस्थानी लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्य आहे. सध्याच्या घडीला हिंदुस्थानकडे टी-90 भीष्म, अर्जुन आणि आर के 9 वज्र सारख्या रणगाड्या आणि तोफा आहेत. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (400 किमी पल्ल्याचे) अचूक मारा करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, शत्रू देश पाकिस्तानकडे मोठी सेना (6.5 लाख सैनिक) आहे आणि तंत्रज्ञानात तो हिंदुस्थानच्या मागे आहे. त्याची … Continue reading Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी