जैन समाज आक्रमक; दादरमध्ये राडा; कबुतरखान्याचे छत तोडले, बांबू काढले; न्यायालयाचा आदेश धुडकावत पक्ष्यांना दाणे घातले

उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत जैन समाज आणि कबुतरप्रेमींच्या मोठय़ा जमावाने आज दादर कबुतरखाना येथे धडक दिली. आक्रमक आंदोलकांनी कबुतरखान्याचे छत तोडत ताडपत्री खाली खेचली आणि बांबूही काढून फेकले. यावेळी तुफान राडा झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यातच काही आंदोलकांनी बंदी मोडून पोलिसांसमोरच पक्ष्यांना दाणेही घातले. त्यामुळे दादरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तीन … Continue reading जैन समाज आक्रमक; दादरमध्ये राडा; कबुतरखान्याचे छत तोडले, बांबू काढले; न्यायालयाचा आदेश धुडकावत पक्ष्यांना दाणे घातले