जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शनिवारी एक चार मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील वडील आणि मुलीचा मृत्यू झाला, तर ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत  आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुभाष चौक सर्कल येथील बाल भारती शाळेच्या मागे ही घटना घडली. आत्तापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर … Continue reading जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती