मसूद अझहरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला, जैशच्या कमांडरच्या कबुलीने शाहबाज शरीफची झोप उडणार

जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास कश्मीरीने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल केली आहे. मसूद अझहरच दिल्ली आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची कबुली कश्मीरीने दिली. एका कार्यक्रमात मसूद अझहरनेच संसद हल्ला आणि 26/11 चा दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचं इलियास कश्मीरीने म्हटलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे पाकिस्तान नाकारत असते. मात्र कश्मीरीच्या कबुलीमुळे … Continue reading मसूद अझहरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला, जैशच्या कमांडरच्या कबुलीने शाहबाज शरीफची झोप उडणार