Jalna crime news – जालन्यात गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा निर्घृण खून, पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

जालन्यात गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जवळील बारसमोर ही घटना घडली. चरण रायमल (वय – 27, रा. कैकाडी मोहल्ला, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून कदीम जालना पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत … Continue reading Jalna crime news – जालन्यात गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा निर्घृण खून, पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या