Article 370 – सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर नाही

45

जम्मू-कश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आवाहन देणाऱया याचिकेची सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती एन.व्ही.रमण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 23 जानेवारीला या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला होता. आता निर्णय देताना न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल, असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या