पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशीम मुसासह तिघे ठार,संसदेत चर्चा सुरू झाल्यावर सरकारचा दावा

‘ऑपरेशन सिंदूर’वर आज संसदेत चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळातच कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याच्या बातम्या येऊन थडकल्या. या तिघांमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशीम मुसाचा समावेश असल्याचा दावा करण्यात येत असून विरोधकांनी मात्र त्यावर शंका घेतली आहे. श्रीनगरजवळच्या दाचीगाम येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यात हाशीम मुसा यांच्यासह त्याचे साथीदार जिब्रान आणि … Continue reading पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशीम मुसासह तिघे ठार,संसदेत चर्चा सुरू झाल्यावर सरकारचा दावा