मुलानं डॉक्टर व्हावं अशी वडिलांची इच्छा, पण नशिबात वेगळंच होतं; शूज उसने घेऊन खेळणाऱ्या नबीची टीम इंडियात वर्णी, विंडिजविरुद्ध पदार्पण

मुलाने चांगले शिकून डॉक्टर व्हावे आणि लोकांचे उपचार करावे अशी वडिलांची इच्छा होती. पण नियतीला हे मान्य नव्हते आणि नशिबाने त्या मुलाच्या हातात स्टेथोस्कोप ऐवजी क्रिकेटचा चेंडू आला. लाल-पांढऱ्या चेंडूने फलंदाजांच्या यष्ट्या उडवणाऱ्या आणि कधीकाळी मित्राकडून उसने स्पाईक शूज घेऊन क्रिकेट खेळणाऱ्या बारामुल्लाच्या आकिब नबी याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. रणजी स्पर्धेत भेदक गोलंदाजी … Continue reading मुलानं डॉक्टर व्हावं अशी वडिलांची इच्छा, पण नशिबात वेगळंच होतं; शूज उसने घेऊन खेळणाऱ्या नबीची टीम इंडियात वर्णी, विंडिजविरुद्ध पदार्पण