पाकड्यांकडून सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर (LOC) तणावपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आता पाकिस्तानची नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही सलग आठवी वेळ आहे. गेले दोन दिवस पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार सुरू केला. दरम्यान, पाकिस्तानने जम्मू … Continue reading पाकड्यांकडून सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर