कलम 370 आणि 35 ए रद्द करावा ही जम्मू कश्मीरच्या जनतेची इच्छा, भाजपचा दावा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कश्मीरमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. याचा अर्थ जम्मू कश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए कायदा रद्द करावा अशी इच्छा इथल्या जनतेची आहे असा दावा जम्मू कश्मीरच्या भाजपच्या नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास कॉन्फरन्सच्या नेत्यांनी केला आहे. भाजपने उधमपूर, जम्मू … Continue reading कलम 370 आणि 35 ए रद्द करावा ही जम्मू कश्मीरच्या जनतेची इच्छा, भाजपचा दावा