जपान हादरले! 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा

दक्षिण जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला असून या मोठ्या भूकंपानंतर आता त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जपान सरकारने भूकंप आणि त्सुनामीसाठी आपत्कालीन इशारा जारी केला आहे. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण जपानच्या कुमामोटोमध्ये ७.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूवरील एका … Continue reading जपान हादरले! 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा