वरळीची आदिमाया : आई जरीमरी माता

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या सात बेटांपैकी वरळी बेटावर वास्तव्य करून रहाणाऱ्या मूळ वरळीकरांना सापडलेली डोंगरावरची आदिमाया – हीच जरीमरी माता. शिवसेनेचे माजी नगरसेवक स्व.बाळकृष्ण गावडे यांनी जीर्णोध्दार करून याच ठिकाणी भव्य मंदीर बांधले. नवसाला हमखास पावणारी माता, अशी तीची ख्याती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या