टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा ‘कणा’ मोडला; जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर, कुणाला मिळणार संधी?

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 31 जुलैपासून ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. यजमान इंग्लंडचा संघ या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. मात्र याआधीच हिंदुस्थानच्या संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. हिंदुस्थानच्या वेगवान माऱ्याचा कणा समजला जाणारा गोलंदाज जसप्रीत … Continue reading टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा ‘कणा’ मोडला; जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर, कुणाला मिळणार संधी?