देशात सरकारविरोधात बोलल्यास ईडी, सीबीआय मागे लागण्याची भीती, जावेद अख्तर यांचे परखड मत

देशात आपण सरकारविरोधात बोललो तर ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्सवाले आपल्या मागे लागतील याची भीती सेलिब्रिटींना वाटते. ही समस्या फक्त चित्रपटसृष्टीतील लोकांची नाही, तर बाहेरच्या लोकांचीही आहे, असे परखड मत प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. जगभरात, विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये, कलाकार सरळसरळ राजकीय मुद्दय़ांवर आपली भूमिका घेतात. अमेरिकेतील ‘ऑस्कर’ पुरस्कार समारंभात मेरिल … Continue reading देशात सरकारविरोधात बोलल्यास ईडी, सीबीआय मागे लागण्याची भीती, जावेद अख्तर यांचे परखड मत