केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (01 फेब्रुवारी 2026) संसदेमध्ये नवव्यांदा वर्ष 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मंदिरांसाठी 5 हजार कोटींचा तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या ‘देवां’चा विकास होणार? मंदिरांसाठी क्राएटिया काय लागणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केला … Continue reading Union Budget 2026 – मंदिरांसाठी 5 हजार कोटींची तरतूद, मात्र कोणत्या ‘देवां’चा विकास होणार? जयंत पाटील यांचे टीकास्त्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed