महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची काही पडलेली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी आहे? राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. एप्रिलच्या एका महिन्यात मराठवाडय़ात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोकसभा … Continue reading महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही