अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आनंदच! जयंत पाटलांची गुगली

राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते; परंतु ही संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. अशा परिस्थितीत अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टाकली. जयंत पाटील यांच्या या नव्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अधिक जवळ आल्याची … Continue reading अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आनंदच! जयंत पाटलांची गुगली