महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार- जयंत पाटील
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा … Continue reading महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार- जयंत पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed