“डबल इंजिन सरकारच्यामागे ‘महाशक्ती’ उभी, जाहिरातबाजीही दमदार; पण…”, जयंत पाटलांचा घणाघात

डबल इंजिन सरकारच्या मागे महाशक्ती उभी आहे, जाहिरातबाजी दमदार आहे मात्र सरकार राज्याचा कारभार हाकण्यात कमी पडत आहे हे आकडेवारीतून दिसतंय. अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली दिसते आहे. मग हे सरकार गतिमान कसे? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला. सार्वजनिक आरोग्य … Continue reading “डबल इंजिन सरकारच्यामागे ‘महाशक्ती’ उभी, जाहिरातबाजीही दमदार; पण…”, जयंत पाटलांचा घणाघात