“भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशा बंद करायला आलेले तुणतुणे घेऊन…”, जयंत पाटील यांचा निशाणा

राज्यात महानगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अंबरनाथ आणि अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी काँग्रेस, एमआयएमशी युती केल्याचे समोर आले. यावर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याचा उल्लेख करत भाजपवर तोफ डागली. भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाल्याची टीका जयंत पाटील … Continue reading “भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशा बंद करायला आलेले तुणतुणे घेऊन…”, जयंत पाटील यांचा निशाणा