महायुतीतील गद्दारी उघड; ‘झाडी-डोंगर’वाल्या पाटलांना भाजपने दिला धोबीपछाड! विधानसभेला शेकापला मदत केल्याची पालकमंत्री गोरे यांची कबुली

सांगोला विधानसभेचे महायुतीतील मिंधे गटाचे ‘झाडी-डोंगर’वाले उमेदवार शहाजीबापू पाटील यांना भाजपने ‘धोबीपछाड’ देऊन शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली आज ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. गोरे यांच्या या राजकीय गौप्यस्फोटामुळे भाजप आपल्या सहकारी मित्रपक्षांचा कसा केसाने गळा कापतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. निमित्त होते, सांगोल्यातील भाजप पक्षप्रवेशाचे. … Continue reading महायुतीतील गद्दारी उघड; ‘झाडी-डोंगर’वाल्या पाटलांना भाजपने दिला धोबीपछाड! विधानसभेला शेकापला मदत केल्याची पालकमंत्री गोरे यांची कबुली