Jeera Rice Recipe – ढाबा स्टाईल फडपडीत जीरा राईस बनवा आता घरच्या घरी..

विकेंडला आपण एखाद्या रेस्टाॅरंटमध्ये गेल्यावर, जीरा राईस किंवा डाल तडका या दोन डिश हमखास मागवतो. परंतु अनेकदा हाॅटेलपेक्षा ढाबा स्टाईल जीरा राईसची चव काही वेगळीच लागते. अशावेळी घरीच आपण जीरा राईस ही रेसिपी बनवू शकतो. ढाबा स्टाईल जीरा राईसची रेसिपी आता आपण घरच्या घरी करु शकतो. ढाब्यावर जाऊन जीरा राईस खाण्यापेक्षा आता घरच्या घरी वेळ … Continue reading Jeera Rice Recipe – ढाबा स्टाईल फडपडीत जीरा राईस बनवा आता घरच्या घरी..