‘जेन-झी’ तरुणी म्हणजे जनरेशन गटर ! – कंगना

भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी आज जेन-झी तरुणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. ‘जेन-झी पिढीतल्या तरुणी म्हणजे जनरेशन गटर आहेत,’ असे कंगना म्हणाल्या. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंगनाने जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या जेन-झींना टार्गेट केले आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू महिलांबद्दल कंगना म्हणाल्या, त्यांना स्वातंत्र्य हवे, पण जबाबदारी नको असते. माझ्या दृष्टीने त्या जनरेशन गटर आहेत. कंगनांना भाजपमध्येही … Continue reading ‘जेन-झी’ तरुणी म्हणजे जनरेशन गटर ! – कंगना