लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

21


सामना ऑनलाईन । रांची

चारा घोटाळ्यातील देवघर प्रकरणात आज राजदचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 50-50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोबतच न्यायालयाने लालूंना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या