विधिमंडळात प्रवेश करत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा…मंगळसूत्र चोराचा… अशा घोषणा दिल्या. जितेंद्र आव्हाड यांच्या या घोषणांनी विधिमंडळ आवारात उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपसभापतींसाठी वेगळी बस काढा, वरुण सरदेसाई यांनी सुरक्षा रक्षकांच्या धक्काबुक्कीवरून गोऱ्हेंना सुनावले राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे एवढचं नव्हे … Continue reading Maharashtra Monsoon Session 2025 – मंगळसूत्र चोराचा… मंगळसूत्र चोराचा..! जितेंद्र आव्हाडांनी घोषणा देत गोपीचंद पडळकरांना डिवचलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed