आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामान्यत: वयाच्या चाळीशीपर्यंत बहुतांश खेळाडू निवृत्ती स्वीकारतात. काही खेळाडू 42-45 वर्षांपूर्यंतही कारकिर्द लांबवतात. पण ज्या वयात निवृत्त होऊन उर्वरित आयुष्य आरामात जगायला सुरुवात करतात, त्याच वयात एका महिला खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि मैदान गाजवलेही. आयल ऑफ मॅनच्या जोआन हिक्स (वय – 51) असे या महिला खेळाडूचे नाव असून त्यांनी 47 व्या … Continue reading वय फक्त आकडा…10 धावांत घेतल्या 5 विकेट्स; 51 वर्षांच्या महिला खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड, 96 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed