सलमान खानची आज जोधपूर कोर्टात हजेरी

373

काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला शुक्रवारी जोधपूरच्या जिल्हा न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्याने मागील सुनावणीला दांडी मारली होती. त्या वेळी न्यायालयाने त्याला 27 सप्टेंबरला हजर न राहिल्यास जामीन रद्द करू, अशी तंबी दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या