एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल द्या! बायडेन यांच्या मुलाने उडवली खिल्ली

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हंटर यांनी एक्सवर म्हटले की, ट्रम्प यांनी इरणासोबतचे युद्ध संपल्याची घोषणा 38 वेळा केली आहे. त्यामुळे एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला हवा. इतिहासात कोणत्याही अध्यक्षाने एक युद्ध इतक्या वेळा संपवले नाही. मी अधिकृतपणे डोनाल्ड जे. … Continue reading एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल द्या! बायडेन यांच्या मुलाने उडवली खिल्ली