संतूर मम्मी, ही 43 वर्षीय महिला तिच्या मुलीपेक्षाही दिसते लहान

1493

बऱ्याचदा असं बोललं जातं की मुलगी ही आईची सावली असते. आई व मुलीमध्ये वयाचं अंतर असल्यामुळे आई मोठी दिसते. मात्र सवयी, दिसणं हे बऱ्याचदी मुलीचं आईवरच गेलेलं असतं. मात्र कॅलिफोर्नियातील एका 43 वर्षीय महिलेला पाहून अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. ही महिला अगदी तिच्या मुलीपेक्षाही लहान दिसते.

diyaj-jolin

जोलीन डियाज असे त्या महिलेचे नाव असून ती 43 वर्षांची आहे. डियाज ला 19 वर्षांची मिलानी नावाची मुलगी आहे. बऱ्याचदा त्या दोघींचे एकत्र फोटो पाहून डियाजला मिलानीची मैत्रिण किंवा बहिण बोलले जाते.

jolin-diaz

डियाज ही कॅलिफोर्नियातील एक प्रसिद्ध इंस्टाग्राम युजर आहे. डियाजचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

diyaj-jolin1

डियाज ही शिक्षिका असून ती एकटीच तिच्या मुलीला सांभाळते. डियाजचा 13 वर्षांपूर्वी तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे.

diyaj-jolin-22

डियाज तिच्या फिटनेसवर खूप लक्ष देते. आपण कायम तरुण दिसू शकत नाही. मात्र फिटनेस चांगला राहिला तर किमान जास्त काळ तरुण दिसू शकतो.

diyaj-jolin2

डियाज ही नेहमी डाएट करते. फळं व भाज्यांचा तिच्या आहारात जास्त समावेश असतो. तसंच दारू देखील ती फार कमी पिते.

आपली प्रतिक्रिया द्या