विराट किंवा सचिन तेंडुलकर नाही, जोस बटलरने सांगितलं जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज आणि एक शांत संयमी खेळाडू म्हणून क्रिकेट विश्वात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या जोस बटलरने जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव सांगितलं आहे. सध्याच्या घडीला विराट कोहलीला जगातील पहिला क्रमांकाचा खेळाडू म्हणून नावाजलं जात. परंतु जोस बटलर याला अपवाद ठरला आहे. त्याने विराट कोहली नाही तर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सला जगातील सर्वात परफेक्ट खेळडू … Continue reading विराट किंवा सचिन तेंडुलकर नाही, जोस बटलरने सांगितलं जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव