#फायद्याचंबोला – रानभाजी करटोली खा, आरोग्य जपा! अशी बनवा भाजी

पावसाळ्यात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला बाजारात रानाभाज्या उपलब्ध होतात. आरोग्यदायक अशा ‘करटोली’ भाजीची माहिती घेऊ.