माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार आहे. ज्योतीशी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. ज्योती पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांशी संपर्कात होती आणि त्यांच्यांशी संधान सांधून तिने अनेक देशविरोधी कारवायात सहभागी घेतल्याची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर आपले पाकिस्तानात लग्न लावून द्या अशी विनंतीही तिने एका आयआसआयच्या अधिकाऱ्याकडे केल्याचे समोर आली … Continue reading माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी