जोतिबाच्या नावाने चांगभलं!

182

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं…’च्या गजरात आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी उत्साहात पार पडला. यात्रेच्या मुख्य दिवशी सहा लाख भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या