ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

1786
 • मोदींनी लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. नरेंद्र मोदी क्षमता असणारं नेतृत्व असून हिंदुस्थानचे भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे – शिंदे
 • काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता मिळत नाही – शिंदे
 • काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही. गेल्या 18 महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, रोजगाराच्या संधी नाही – ज्योतिरादित्य शिंदे

 • काँग्रेसच्या माध्यमातून जनसेवा होत नाहीये – ज्योतिरादित्य शिंदे
 • काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही – ज्योतिरादित्य शिंदे

 • दुसरी तारीख 10 मार्च, 2020, माझ्या वडिलांची 75 वी जयंती होती – ज्योतिरादित्य शिंदे
 • आयुष्यात दोन तारखांचे विशेष महत्व आहे. 30 सप्टेंबर, 2001 ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना गमावले. तेव्हापासून माझे आयुष्य बदलले – ज्योतिरादित्य शिंदे

 • ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले

 • भाजपच्या मुख्यधारेत काम करण्याची संधी मिळणार, नड्डा यांचा ज्योतिरादित्य यांना शब्द
 • राजमाता विजयराजे शिंदे यांचा नातू आमच्यात आल्याचा आनंद, भाजप वाढवण्यात त्यांचे योगदान मोठे – जे.पी. नड्डा
 • शिंदे यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले
 • ज्योतिरादित्य शिंदे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश

 • ज्योतिरादित्य शिंदे भाजप कार्यालयात दाखल

 • शिंदे त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे
 • भाजपने बुधवारी पत्रकार परिषद बोलावली आहे
 • काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे
आपली प्रतिक्रिया द्या