ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या छेडछाड प्रकरणावर भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; खेळाडूंना दोष देत म्हणाले, “बाहेर पडण्याआधी…”

हिंदुस्थानात सध्या आयसीसी महिला विश्वचषक सुरू आहे. साखळीतील सर्व लढती पार पडल्या असून आता सेमीफायनल लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका, तर दुसरा सामना यजमान हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात होईल. 29 आणि 30 ऑक्टोबरला सेमीफायनल, तर 2 नोव्हेंबरला फायनल रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना इंदूरमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली. … Continue reading ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या छेडछाड प्रकरणावर भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; खेळाडूंना दोष देत म्हणाले, “बाहेर पडण्याआधी…”