कल्याण – डोंबिवलीतील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होणार, बेकायदा 51 इमारती तोडण्याचे न्यायालयाचे आदेश; महारेराची बोगस कागदपत्रे बनवणारे अधिकारी, बिल्डर मोकाट

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील  भ्रष्ट अधिकारी, उपनिबंधक कार्यालयातील सडकी यंत्रणा आणि बोगस बिल्डरांच्या ‘महायुती’मुळे कल्याण, डोंबिवलीतील तब्बल साडेसहा हजार रहिवासी बेघर होऊन त्यांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. महारेराची बोगस कागदपत्रे बनवून उभारलेल्या 51 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतीला परवानगी देणारे अधिकारी … Continue reading कल्याण – डोंबिवलीतील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होणार, बेकायदा 51 इमारती तोडण्याचे न्यायालयाचे आदेश; महारेराची बोगस कागदपत्रे बनवणारे अधिकारी, बिल्डर मोकाट