शिवसेनेचे नगरसेवक हरवले; कल्याणमध्ये झळकले पोस्टर्स

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मशाल चिन्हावर निवडून आलेले शिवसेनेचे चार नगरसेवक बेपत्ता झाले. आठवडा उलटला तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत नगरसेवक हरवले असल्याचे पोस्टर्स कल्याण पूर्वेत झळकावले आहेत. कुणाला माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शहर शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान उद्या कल्याण पश्चिम येथील शहर शाखेत … Continue reading शिवसेनेचे नगरसेवक हरवले; कल्याणमध्ये झळकले पोस्टर्स