कमल हासन मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदू धर्माविरोधात गरळ ओकणारे अभिनेते व मक्कल निधी मैयम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण पाठविण्यात आले आहे. कमल हासन शपथविधीला जाणार की नाही याबाबत अद्याप काहीच समजलेले नाही.

नथुराम पहिला हिंदू दहशतवादी!कमल हासनचे वादग्रस्त वक्तव्य

काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी हिंदू धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.महात्मा गांधींची हत्या करणारा नथूराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केले होते.

प्रत्येक धर्मात दहशतवादी असतो!- कमल हासन