तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन

तेलुगू टेलिव्हिजन मालिका ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्रा जयराम हिचे रविवारी रस्ता अपघातात निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील मेहबूबनगर परिसराजवळ भयंकर कार अपघात घडला. यावेळी हैदराबादहून वानापर्थीकडे येणारी बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात पवित्राच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकली. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथे परतत असताना हा अपघात झाला. मीडिया … Continue reading तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन