खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच, कपिल सिब्बल यांची खणखणीत प्रतिक्रिया

‘खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे हे मुंबई महापालिकेच्या निकालांनी दाखवून दिले आहे,’ अशी खणखणीत प्रतिक्रिया राज्यसभा खासदार व ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज दिली. दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मुंबई शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी दणदणीत यश मिळवले आहे. शिंदे गटापेक्षा खूप जास्त जागा मिळवल्या आहेत. … Continue reading खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच, कपिल सिब्बल यांची खणखणीत प्रतिक्रिया