कर्नाटकात भाजपा फुटली! सर्वत्र बंडखोरी!! कमळ कोमेजणार; वाटचाल पराभवाच्या दिशेने

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्नाटकात भाजपला फुटीचे ग्रहण लागले आहे. भाजपच्या उमेदवारी याद्यांमुळे अनेक नेते, आमदार नाराज झाले असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. याचा थेट फटका भाजपला बसणार आहे. या निवडणुकीत भाजपची वाटचाल वेगाने पराभवाच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, भाजप नेते, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला … Continue reading कर्नाटकात भाजपा फुटली! सर्वत्र बंडखोरी!! कमळ कोमेजणार; वाटचाल पराभवाच्या दिशेने