कर्नाटकात शिवकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 20 नवीन मंत्र्यांचा होणार समावेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आज होणार असून, यामध्ये 20 नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या अंतिम यादीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी मंजूर केलेल्या यादीमध्ये 20 नावे समाविष्ट आहेत. खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही यादी … Continue reading कर्नाटकात शिवकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 20 नवीन मंत्र्यांचा होणार समावेश