कर्नाटकात 30 गद्दारांपैकी 22 आपटले!
निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणारे 30 पैकी केवळ आठ जण निवडून आले आहेत. यामुळे राजकीय स्वार्थासाठी निवडणुकीआधी पक्ष बदलणाऱयांना मात्र चांगलाच धडा मिळाला आहे. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेलेल्या 22 उमेदवारांना मतदार राजाने घरी बसवल्याचे समोर आले आहे. यामध्ये केवळ भाजपच्याच … Continue reading कर्नाटकात 30 गद्दारांपैकी 22 आपटले!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed