IPL 2026 – RCB च्या चाहत्यांचा मोठा दिलासा; एम. चिन्नास्वामी स्टेडियमला सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आगामी IPL 2026 चे सामने आयोजित करण्याबाबतचे अनिश्चिततेचे ढग अखेर दूर झाले आहेत. कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (KSCA) स्टेडियममध्ये सामने भरवण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली विधान सौधा येथे झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञ समितीने 13 मार्च रोजी स्टेडियममधील पायाभूत … Continue reading IPL 2026 – RCB च्या चाहत्यांचा मोठा दिलासा; एम. चिन्नास्वामी स्टेडियमला सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी